सूचना पेटी
मौजे डोंगरगाव ग्रामपंचायत येथे तक्रार पेटीचे उद्घाटन सरपंच-सौ.यमुनाबाई भरत ठाकरे व शहादा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री.बी.एस.सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील समस्या, VBGRAMG, घरकुल, योजना बाबत तसेच ग्रामपंचायत यांच्या संबंधित तक्रारीसाठी लेखी निवेदन देण्यासाठी सूचना पेटी ठेवण्यात आहे.




